मधुमेही आणि पायाची काळजी |Diabetes Care Tips in Marathi

मधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या साधारण नसतात. त्यामुळे होणारे परिणाम हे भयानक असू शकतात. जाणून घ्या कशी घ्यायची पायाची काळजी..जर पायाची समस्या जाणवत असेल तर तातडीने उपचार घ्या. आहारातील साखर नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र…

Stop Corona Caller Tune : कोरोना व्हायरस कॉलर ट्यून बंद करण्यासाठी हे करा Jio Airtel Idea Vodafone

कोविड -१ च्या संकटाच्या वेळी भारत सरकारने मास्क आणि Social Distance नियमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सर्व देशभर Covid 19 वर लढाई म्हणून सरकारने प्रत्येक नेटवर्कसाठी ‘कोरोना कॉलर ट्यून’ बंधनकारक केले आहे. ही कोरोना…

IPO म्हणजे काय ? Initial Public Offer सकंल्पना

जेव्हा तुम्ही वर्तमातपत्र वाचता, तेव्हा कंपन्यांनी ऑफर केलेल्या IPO (आयपीओ) च्या घोषणा तुमच्या नजरेखालून जातात. पण IPO म्हणजे काय असा प्रश्‍न पडणार्‍यांपेंकी तुम्ही एक असाल तर तुमच्यासाठी खास माहिती येथे देण्यात आली आहे.…

काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म | Medicinal properties of Black Pepper (Kali Mirch)

आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातील प्रत्ये मसाला किंवा मसाल्याचा पदार्थ हा आरोग्यासाठी औषध म्हणून उपयुक्त असतो. आपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत. त्यावर…

भारतीय सनदी सेवांचे प्रकार

भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत. अखिल भारतीय सेवाभारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात समावेश होतो. केंद्रीय सेवाया केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा…

Baby Soft Skin साठी हे करा | लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी खास टिप्स

लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी व्हिटॅमिन- E ऑयल आपल्यासाठी जादूप्रमाणे काम करेल. कारण यात अनेक प्रकाराचे अँटी - ऑक्सीडेंट गुण असतात. हे वापरल्याने त्वचा आणि केसासंबंधी अनेक समस्या सुटतात. याने त्वचेवरील डेड रिकन स्वच्छ होते.आपण…

PMMSY : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि ई-गोपाला अ‍ॅप

10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) याचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही देशातली मत्स्यउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चालविलेली एक…

कच्च्या पपई खाण्याचे फायदे

फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं हे आपण जाणतोच, मात्र प्रत्येक फळातील गुणधर्म वेगवेगळे असतात आणि त्याचे फायदे आपल्याला कळाले तरच आपण आपल्या आहारात बदल करून आपले आरोग्य सुधारू शकतो.यकृतासाठी कच्ची पपई लाभदायी आहे. कावीळीमुळे यकृतावर…

टाच दुखीवर घरगुती उपाय

सांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी जशी सामान्यतः अनेकांमध्ये आढळून येते तशी टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का? आज आपण टाचदुखीचे उपाय जाणून घेणार आहोत. तसं तर टाचदुखी हि काही पथ्य पाळून बरी होऊ शकते:टाचा दुखत असताना उकळलेले…

बेसन लाडू | Besan Ladu Recipe in Marathi

बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य250 ग्रॅम हरभरा पीठ / लहान वाटाण्याचे पीठ / बेसन ( भरड पद्धतीचे ) 100 ग्रॅम शुद्ध तूप 125-150 ग्रॅम पीठी साखर 50 ग्रॅम मनुका / चिरोंजी / बदाम ( ऐच्छिक ) 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर 1.5 टेबल स्पून…

चेहरा तजेलदार सुंदर ठेवण्यासाठी काही टिप्स – Beauty Tips in Marathi

आपला चेहरा ताजातवाना असावा असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र, तसे होण्यासाठी आपण काय मेहनत घेतो हे सुद्धा खूप महत्वाचे असते. आपला आहार आणि आपलं राहणीमान याचा मेळ साधणं आपल्याला जमायला हवं. नुसतं सुंदर मी होणार असं म्हणून चालत नाही, तुम्हाला काही…

आक्रोड खाण्याचे फायदे, हृदयासाठी फायदेशीर आक्रोड

लहानपणीपासून आपण ऐकतो कि ड्रायफ्रूट्स खाणं हे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. हि खरी गोष्ट असली तरी कुठलं ड्रायफ्रूट कशासाठी फायदेशीर आहे हे आपल्याला एवढं तात्विकदृष्ट्या माहिती नसतं. आज आपण हृदयासाठी फायदेशीर आक्रोड आणि त्यासंबंधी अधिक…

आहारात फलाहार तंतुमय पदार्थांचे (फायबर) फायदे ?

आहार हा सकस असावा असे आपण अनेकदा ऐकतो! आहाराचे प्रकार आणि त्यात असणारे अन्नघटक यात आपल्या शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे एकदा कळालं कि नक्कीच आपल्याला आपले आरोग्य राखण्यास मदत होईल. आहारात फलाहार घेणे अत्यंत उपयुक्त असे सुचवले जाते…

पुदिन्याच्या सेवनाने रोगांवर होईल मात

पुदीना ही वनस्पती सर्वानाच माहिती आहे. ही एक आयुर्वेदिक आणि सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे.यामध्ये मेंथॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदक, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे, लोह इ. असतात.पुदीना शरीरातून कफ देखील काढून टाकते. उबदार…

दातदुखी आणि कानदुखीवर ‘ओवा’ ठरतो गुणकारी

निसर्गामध्ये अनेक गुणकारी पदार्थांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जातो. तसेच यामधील काही पदार्थांचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो.'ओवा' हा देखील औषध म्हणून वापरला जातो. ओव्याच्या वापराने दातदुखी आणि कानदुखी बरी होऊ शकते, ते आपण पाहू.…