म्हणून वाकून नमस्कार करतात

November 21, 2020 मराठीत.इन 0

आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला वयाने, कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार करावयास शिकवते. चरणस्पर्श करण्याच्या या रीतीमागेदेखील काही आरोग्यदायी रहस्य देखील लपलेली आहेत. त्यावर […]

सुर्य नमस्कारा दरम्यान या चुका टाळा

November 20, 2020 मराठीत.इन 0

सुर्य नमस्काराने शरिराच्या सर्व भागाचा व्यायाम होतो. यामध्ये एकूण १२ आसने आहेत. ज्याचा शरिराच्या वेगवेळ्या भागावर प्रभाव पडतो. परंतु याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होतो जेव्हा […]

No Image

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना

November 20, 2020 मराठीत.इन 0

गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न / उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी कारणे. योजनेच्या […]

आरोग्य टिप्स

फीट आल्यावर प्रथम हे करा

November 19, 2020 मराठीत.इन 0

फीट आली असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. स्नायूंवर पडलेल्या दबावामुळे फीट येण्याची शक्यता असते. यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना काही विशिष्ट काळासाठी खुंटतात. त्यामुळे मेंदूत अधिक […]

थंडीत फायदेशीर हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्स

November 19, 2020 मराठीत.इन 0

गेल्या काही दिवसांपासून थंडी हळू-हळू वाढतेय. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल […]

प्रत्येक घड्याळ 10:10 हीच वेळ का दाखवते?

November 19, 2020 मराठीत.इन 0

घड्याळांच्या सर्वच जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 अशीच वेळ दाखवण्यात आलेली असते. मात्र हीच वेळ का दाखवण्यात येते? याबद्दल फार लोकांना माहिती नसते. मात्र हीच वेळ दाखवण्यामागे […]

आता PVC (प्लास्टिक) आधारकार्ड फक्त 50 रुपयांत घरपोच मिळणार

November 18, 2020 मराठीत.इन 0

सरकारने पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्डवरील आधार कार्डच्या छपाईस कायदेशीर मान्यता दिली आहे. पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डासारखेच असते. फक्त […]

हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा दूर करण्यासाठी

November 17, 2020 मराठीत.इन 0

सध्या एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अनेकांना मानसिक थकवा जाणवतो. हा थकवा दूर करायचा सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. पण, काही […]

थंडी आणि गुणकारी गुळाचे असेही फायदे

November 16, 2020 मराठीत.इन 0

अनेकांना गुळाच्या फायद्यांबाबत तितकीश माहिती नसते. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास […]

T20 मध्ये नवीन नियम; आता 12वा खेळाडू करू शकतो बॅटिंग / बॉलिंग

November 16, 2020 मराठीत.इन 0

इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) 13वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आता सर्वांना बिग बॅश लिगची उत्सुकता लागली आहे. आता तर या लीगमध्ये भारताचा युवराज […]

दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) का साजरा केला जातो ?

November 16, 2020 मराठीत.इन 0

दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ असे म्हटले जाते. तसे दिवाळी पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ असे ही संबोधले जाते. यावेळी दिवाळी पाडवा […]

फराळ आणि कॅलरीजचे गणित एकदा पहाच

November 15, 2020 मराठीत.इन 0

दिवाळी काळात आपण अनेक चमचमीत आणि स्वादिष्ट फराळावर ताव मारतो. यामुळे आपण आपल्याला आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचा समावेश करतो. त्याचे गणित समजण्यासाठी खाली बाबी तुम्हाला […]